कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 190 जागांसाठी मोठी भरती; संधी सोडू नका, येथे वाचा सविस्तर माहिती! | Konkan Railway Apprentices 2026
Konkan Railway Corporation Limited अप्रेंटिस भरती 2026 कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत प्रशिक्षणार्थी अप्रेंटिस पदांसाठी 190 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन अर्ज करावा. पदाचे नाव प्रशिक्षणार्थी अप्रेंटिस एकूण पदसंख्या 190 जागा शैक्षणिक पात्रता पदाच्या … Read more