महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स – MPSC गट-ब भरती 2026
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-ब अंतर्गत वैद्यकीय अधिकारी आणि उप-कार्यकारी आरोग्य अधिकारी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
भरतीचा तपशील :
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, गट-ब; उप-कार्यकारी आरोग्य अधिकारी, नगरपालिका सेवा, गट-ब
पदसंख्या – 299 जागा
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 एप्रिल 2026
पदनिहाय जागा :
वैद्यकीय अधिकारी, गट-ब – 297 जागा
उप-कार्यकारी आरोग्य अधिकारी, नगरपालिका सेवा, गट-ब – 02 जागा
शैक्षणिक पात्रता :
वैद्यकीय अधिकारी, गट-ब :
मान्यताप्राप्त विद्यापीठाची M.B.B.S पदवी असणे आवश्यक. तसेच उमेदवाराचे नाव महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असावे किंवा संबंधित कायद्यानुसार नोंदणी केलेली असावी.
उप-कार्यकारी आरोग्य अधिकारी, नगरपालिका सेवा, गट-ब :
वैद्यकीय व शल्यचिकित्सा पदवी (Medicine and Surgery) मान्यताप्राप्त विद्यापीठातून असणे आवश्यक. तसेच Preventive and Social Medicine मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा Public Health मध्ये पदव्युत्तर डिप्लोमा आवश्यक.
अर्ज शुल्क :
उप-कार्यकारी आरोग्य अधिकारी
खुला वर्ग – रु. 719/-
मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल / अनाथ / अपंग – रु. 449/-
वैद्यकीय अधिकारी
खुला वर्ग – रु. 394/-
मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल / अनाथ / अपंग – रु. 294/-
वेतनश्रेणी :
नियमांनुसार आकर्षक वेतन दिले जाईल (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी).
अर्ज कसा करावा :
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्जामध्ये सर्व माहिती अचूक भरावी.
- अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल 2026 आहे.
अधिक माहितीकरिता उमेदवारांनी अधिकृत PDF जाहिरात पाहावी.
महत्वाचे लिंक :
PDF जाहिरात – 1 : https://rb.gy/tjpn4x
PDF जाहिरात – 2 : https://short-url.org/1rafs
ऑनलाईन अर्ज : https://shorturl.at/UHYLD
अधिकृत वेबसाईट : https://mpsc.gov.in
ही माहिती इतर इच्छुक उमेदवारांपर्यंत जरूर शेअर करा.