रयत शिक्षण संस्था अंतर्गत 817 पदांची मोठी भरती निघाली आहे…. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा!! | Rayat Shikshan Sanstha Satara 2026

Rayat Shikshan Sanstha Satara 2026 : शिक्षक संस्था अंतर्गत 817 पदांची भरती व जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्था हे सातारा अंतर्गत येते व 817 पदांची शिक्षक या पदासाठी मोठी जाहिरात निघाली आहे त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात मध्ये संपूर्ण माहिती बघून घ्यायची आहे याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे.

पदाचे नाव

शिक्षक या पदासाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे.

पद संख्या

एकूण 817 पदांसाठी ही भरती व जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता

शिक्षक या पदासाठी एकूण 817 पदांची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे व या भरतीसाठी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता हे खाली दिलेल्या पीडीएफ जाहिरात मध्ये वाचून घ्यायचे आहे आणि आपल्या पात्रता नुसार या पदासाठी अर्ज करायचे आहे संपूर्ण माहिती उमेदवारांनी स्पष्टपणे वाचून घ्यायची आहे याची खात्री घ्यायची आहे.

नोकरीचे ठिकाण

नोकरीचे ठिकाण हे सातारा असे राहणार आहे सातारा हे महाराष्ट्र राज्य मध्ये जिल्हा असे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे अर्ज करण्याची तारीख उमेदवारांनी बघून घ्यायचे आहे व त्याआधी उमेदवारांनी या जाहिरातीसाठी जी पीडीएफ आली आहे ती पीडीएफ संपूर्णपणे वाचून घ्यायची आहे.

अर्ज करण्याची तारीख

या भरतीसाठी शेवटची तारीख ही अजून आलेली नाही आहे व आपल्या वेबसाईटवर लवकरात लवकर शेवटची तारीख व अर्ज करण्याची तारीख हे दोन्ही कळवले जाणार आहे आमच्या वेबसाईट वरती उमेदवारांनी या भरतीसाठी व माहिती बघण्यासाठी वेबसाईट व्हिजिट करत रहावे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसे करावे ?

  • वरती दिलेल्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचे आहे.
  • उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याच्या अगोदर वेबसाईटवर दिलेल्या व उपलब्ध असलेल्या माहिती व सूचना काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे.
  • उमेदवारांनी अर्ज हे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून करायचे आहे.
  • पूर्ण माहिती उमेदवारांनी खाली दिलेल्या पीडीएफ लिंक वर क्लिक करून बघून घ्यायचे आहे.
पीडीएफ लिंकइथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज लिंकइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

Leave a Comment