IBPS Recruitment 2026: मुंबईमध्ये Server Administrator, Assistant आणि Programming Assistant पदांसाठी भरती; 12 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करा
बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तसेच IT आणि Computer Science क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS – Institute of Banking Personnel Selection) यांच्यामार्फत २०२६ मध्ये Server Administrator, Assistant आणि Programming Assistant या पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात … Read more