कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 190 जागांसाठी मोठी भरती; संधी सोडू नका, येथे वाचा सविस्तर माहिती! | Konkan Railway Apprentices 2026

Konkan Railway Corporation Limited अप्रेंटिस भरती 2026

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत प्रशिक्षणार्थी अप्रेंटिस पदांसाठी 190 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वे क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन अर्ज करावा.

पदाचे नाव

प्रशिक्षणार्थी अप्रेंटिस

एकूण पदसंख्या

190 जागा

शैक्षणिक पात्रता

पदाच्या प्रकारानुसार शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे –

Category I – Graduate Apprentices (Engineering)
AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE/BTech (Civil / Electrical / Electronics / Mechanical किंवा संबंधित शाखा)

Category II – Technician (Diploma) Apprentices
मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून संबंधित अभियांत्रिकी शाखेत डिप्लोमा

Category III – Graduate Apprentices (General Stream)
UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून BA / BSc / BCom / BBA / BMS / BJMC / BBS

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात अवश्य वाचावी.

वयोमर्यादा

18 ते 25 वर्षे

अर्ज शुल्क

  • अनुसूचित जाती/जमाती/महिला/अल्पसंख्याक/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक: शुल्क नाही
  • इतर सर्व उमेदवार: 100 रुपये

वेतनश्रेणी

  • Graduate Apprentices: दरमहा 9,000 रुपये
    (4,500 रुपये शासनाचा हिस्सा DBT द्वारे + 4,500 रुपये KRCL कडून)
  • Technician (Diploma) Apprentices: दरमहा 8,000 रुपये
    (4,000 रुपये शासनाचा हिस्सा DBT द्वारे + 4,000 रुपये KRCL कडून)

अर्ज पद्धती

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

21 मार्च 2026

अधिकृत वेबसाईट

https://konkanrailway.com

महत्त्वाच्या लिंक

PDF जाहिरात: https://shorturl.at/v4Shy
ऑनलाईन अर्ज करा: https://shorturl.at/No3Pc

भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत PDF जाहिरात पहावी. ही माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सरकारी नोकरीची संधी मिळू शकेल.

Leave a Comment