Mineral Exploration & Consultancy Limited (MECL), नागपूर येथे 10 रिक्त पदांसाठी भरती; सविस्तर माहिती जाणून घ्या | MECL Nagpur Bharti 2026

Mineral Exploration and Consultancy Limited (एमईसीएल) नागपूर अंतर्गत यंग प्रोफेशनल पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव

यंग प्रोफेशनल

एकूण पदसंख्या

एकूण 10 जागा

शैक्षणिक पात्रता

यंग प्रोफेशनल पदासाठी उमेदवारांकडे संबंधित विषयातील M.Sc / M.Tech / M.Sc.Tech किंवा संबंधित विषयातील पदवी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रु. 60,000/- वेतन दिले जाईल.

नोकरी ठिकाण

नागपूर

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करताना उमेदवारांनी खालील बाबी लक्षात ठेवाव्यात:

  • अर्ज करण्यापूर्वी ‘सामान्य नियम आणि अटी’ काळजीपूर्वक वाचाव्यात.
  • अर्जातील सर्व माहिती अचूक भरावी.
  • अर्ज करण्यापूर्वी आपण पात्रता व इतर अटी पूर्ण करत आहात याची खात्री करावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

०९ मार्च २०२६

अधिकृत वेबसाईट

अधिकृत वेबसाईटhttps://www.mecl.co.in/

महत्वाचे लिंक

PDF जाहिरात: https://shorturl.at/pr5bo
ऑनलाईन अर्ज करा: https://shorturl.at/m6sbd

Leave a Comment