IDBI Bank भरती 2026 – 1300 पदांसाठी मोठी भरती; बँकेत नोकरीची चांगली संधी!!

IDBI Bank भरती 2026

IDBI बँक अंतर्गत 2026 साली नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीद्वारे असिस्टंट मॅनेजर आणि ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) या पदांसाठी एकूण 1300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पदाची माहिती

  • पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर, ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM)
  • एकूण पदसंख्या – 1300 जागा

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी.

वयोमर्यादा

  • ज्युनियर असिस्टंट मॅनेजर – 20 ते 25 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 08 मार्च 2026
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2026

पदनिहाय रिक्त जागा

पदाचे नावपदसंख्या
असिस्टंट मॅनेजर200
ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM)1100
एकूण1300

अर्ज कसा करावा

  1. वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
  3. अर्ज भरताना सर्व माहिती योग्यरित्या भरावी.
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करावा.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2026 आहे.

महत्वाच्या लिंक

अधिक माहितीकरिता कृपया अधिकृत PDF जाहिरात पाहावी. ही नोकरीची माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या भरतीची माहिती मिळेल. सरकारी व खासगी नोकरीचे नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी दररोज अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Leave a Comment