Indian Maritime University Mumbai Recruitment 2026: भारतीय सागरी विद्यापीठ मुंबई येथे 5 पदांसाठी भरती; 16 नोव्हेंबरपर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करा

Indian Maritime University Mumbai Recruitment 2026

भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबई (Indian Maritime University Mumbai) येथे नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. Indian Maritime University Mumbai Recruitment 2026 अंतर्गत फॅकल्टी आणि इन्स्ट्रक्टर पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये मरीन इंजिनिअरिंग, नॉटिकल सायन्स, शारीरिक शिक्षण आणि नॅव्हिगेशन या क्षेत्रांशी संबंधित … Read more