Supreme Court of India Recruitment 2026: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 130 कनिष्ठ न्यायालय परिचर पदांसाठी भरती; 10वी ते 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी

Supreme Court of India Recruitment 2026

hindustantimes.com भारतीय सर्वोच्च न्यायालय (Supreme Court of India) येथे सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची भरती संधी उपलब्ध झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत भरती जाहिरातीनुसार Junior Court Attendant (कनिष्ठ न्यायालय परिचर) या पदासाठी एकूण 130 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी किमान 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे, या पदासाठी … Read more