Mumbai Port Trust Recruitment 2026: मुंबई पोर्ट अथॉरिटीमध्ये ६ पदांसाठी भरती; १६ नोव्हेंबरपर्यंत ऑफलाइन अर्ज करा

Mumbai Port Trust Recruitment 2026

मुंबईमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि संबंधित शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई पोर्ट अथॉरिटी (Mumbai Port Authority) अंतर्गत मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२६ जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे केटरिंग अधिकारी, वरिष्ठ कल्याण अधिकारी, उप व्यवस्थापक (कल्याण) आणि उप संचालक अशा विविध पदांच्या एकूण ६ रिक्त जागा … Read more