Pune Municipal Corporation Recruitment 2026: पुणे महानगरपालिकेत ९ पदांसाठी भरती; १२ नोव्हेंबरला थेट मुलाखत

Pune Municipal Corporation Recruitment 2026

पुणे महानगरपालिकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. पुणे महानगरपालिका (PMC) अंतर्गत मुलाणी (सफाईसेवक), कनिष्ठ अभियंता आणि पशुवैद्यकीय अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीमध्ये एकूण ९ रिक्त पदे भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. या भरतीमध्ये चौथी उत्तीर्ण उमेदवारांपासून … Read more