Sangli District Court Recruitment 2026: 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी?
जिल्हा न्यायालय सांगली अंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची भरतीची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा न्यायालय सांगली भरती २०२६ अंतर्गत अर्धवेळ स्वच्छता कर्मचारी (Part-time Sweeper) या पदासाठी एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात २७ ऑक्टोबर २०२६ पासून … Read more