TIFR Mumbai Recruitment 2026: टाटा मूलभूत संशोधन संस्थेत ९ पदांसाठी भरती; २४ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करा

TIFR Mumbai Recruitment 2026

मुंबईमध्ये सरकारी व संशोधन क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई (Tata Institute of Fundamental Research – TIFR) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, ट्रेड्समन (टर्नर), लिपिक आणि कार्य सहाय्यक … Read more