TISS Mumbai Recruitment 2026: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये सफाई कर्मचारी व वसतिगृह परिचर पदासाठी भरती; १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

TISS Mumbai Recruitment 2026

मुंबईमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या आणि 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. Tata Institute of Social Sciences (TISS) म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई येथे सफाई कर्मचारी तथा वसतिगृह परिचर (Cleaner cum Hostel Attendant – MTS Staff Hostel) या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 03 रिक्त पदे … Read more