चंद्रपूर महानगरपालिका भरती 2026
चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 83 जागांसाठी ही भरती होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. नोकरीचे ठिकाण चंद्रपूर आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०२६ आहे.
उपलब्ध पदे व पदसंख्या
- सामाजिक कल्याण अधिकारी – 02 जागा
- कनिष्ठ विभाग लिपिक – 36 जागा
- वीज इंटर्न – 08 जागा
- ग्रंथपाल – 07 जागा
- संगणक अभियंता – 10 जागा
- संगणक ऑपरेटर सह अकाउंटंट – 05 जागा
- स्थापत्य अभियंता – 15 जागा
एकूण – 83 जागा
शैक्षणिक पात्रता
- सामाजिक कल्याण अधिकारी – MSW (Masters of Social Work)
- कनिष्ठ विभाग लिपिक – कोणत्याही शाखेतील पदवीधर
- वीज इंटर्न – ITI / B.Tech / B.E. / डिप्लोमा (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग)
- ग्रंथपाल – BLIS
- संगणक अभियंता – MCA / BCA / B.E. / B.Tech / डिप्लोमा / M.Sc. / B.Sc. / ITI (CS/IT)
- संगणक ऑपरेटर सह अकाउंटंट – B.Com / M.Com / MCM
- स्थापत्य अभियंता – B.Tech / B.E. / डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग)
टीप: प्रत्येक पदासाठी सविस्तर शैक्षणिक अटी जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात अवश्य वाचा.
वेतनश्रेणी
- सामाजिक कल्याण अधिकारी – रु. 5000/-
- कनिष्ठ विभाग लिपिक – रु. 5000/-
- वीज इंटर्न – रु. 7000/-
- ग्रंथपाल – रु. 5000/-
- संगणक अभियंता – रु. 7000/-
- संगणक ऑपरेटर सह अकाउंटंट – रु. 5000/-
- स्थापत्य अभियंता – रु. 7000/-
अर्ज कसा करावा?
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरावा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
- अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०२६ आहे.
महत्वाच्या लिंक
- 📑 PDF जाहिरात – https://shorturl.at/kiDpc
- 👉 ऑनलाईन अर्ज करा – https://shorturl.at/thasfz
- ✅ अधिकृत वेबसाईट – https://www.cmcchandrapur.com/
भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. ही नोकरीची माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत करा.