भाभा अणु संशोधन केंद्र, ट्रॉम्बे (मुंबई) येथील कार्मिक विभागामार्फत २०२६ साठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती निवासी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी असून एकूण 06 जागा उपलब्ध आहेत.
ही नोकरी मुंबई येथे असून उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. संबंधित पात्र उमेदवारांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
संस्थेचे नाव
भाभा अणु संशोधन केंद्र (BARC), ट्रॉम्बे, मुंबई
पदाचे नाव
निवासी वैद्यकीय अधिकारी
एकूण पदसंख्या
06 जागा
शैक्षणिक पात्रता
- MBBS पदवी आवश्यक आहे.
(सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात अवश्य वाचा.)
नोकरी ठिकाण
मुंबई
वेतनश्रेणी
दरमहा अंदाजे रु. 96,000 ते 1,03,000 पर्यंत वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया
- थेट मुलाखत
मुलाखतीची तारीख
13 मार्च 2026
मुलाखतीचा पत्ता
तळमजला, कॉन्फरन्स रूम क्र. 1,
BARC हॉस्पिटल, अनुशक्तीनगर, मुंबई – 400094
अर्ज कसा करावा?
- वरील पदासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवरील सूचना काळजीपूर्वक वाचा.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंकचा वापर करा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2026 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत PDF जाहिरात अवश्य वाचा. ही माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या सरकारी नोकरीची संधी मिळू शकेल.