MSRLM अकोला भरती 2026
अकोला जिल्ह्यातील उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत IFC ब्लॉक अँकर आणि वरिष्ठ CRP या पदांसाठी एकूण 16 रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2026 आहे.
भरतीची थोडक्यात माहिती
- भरती विभाग – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान (MSRLM)
- नोकरी ठिकाण – अकोला
- अर्ज पद्धत – ऑफलाईन
- एकूण पदसंख्या – 16 जागा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2026
पदांची माहिती
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| IFC ब्लॉक अँकर | 04 |
| वरिष्ठ CRP | 12 |
शैक्षणिक पात्रता
IFC ब्लॉक अँकर –
B.Sc Agriculture / B.Sc Horticulture / B.Tech Agriculture / B.Sc Fishery / B.Sc Forestry / B.V.Sc & AH / BBA तसेच MSCIT.
वरिष्ठ CRP –
12 वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा
उमेदवारांचे वय जास्तीत जास्त 43 वर्षे असावे.
वेतन
वेतनाबाबत सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत दिलेली आहे.
अर्ज कसा करावा
- या पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज फॉर्म पूर्णपणे भरून आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी. अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2026 आहे.
महत्वाच्या लिंक
- PDF जाहिरात – https://shorturl.at/ZYvU7
- अधिकृत वेबसाईट – http://akolazp.gov.in/