IDBI Bank भरती 2026 – 1300 पदांसाठी मोठी भरती; बँकेत नोकरीची चांगली संधी!!
IDBI Bank भरती 2026 IDBI बँक अंतर्गत 2026 साली नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीद्वारे असिस्टंट मॅनेजर आणि ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) या पदांसाठी एकूण 1300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा … Read more