National Insurance Company Recruitment 2026: नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये २०० पदांसाठी पदवीधर अप्रेंटिस भरती; ₹15,000 मासिक मानधन
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (National Insurance Company Limited – NICL) अंतर्गत पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice) पदासाठी भरती प्रक्रिया २०२६ जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे देशभरातील विविध राज्यांमध्ये एकूण २०० अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी १० पदे उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. निवड … Read more